रविवार, 22 अप्रैल 2012

थेट केला न वार लोकांनी

थेट केला न वार लोकांनी
 लावले फक्त दार लोकांनी 

श्वास राहू दिला जगायाला
 स्वप्न नेले हुशार लोकांनी

शब्द साधेच वागले माझे
 फार केला विचार लोकांनी 
वैभव जोशी 
नेमक्या शब्दात कमाल अर्थवत्ता भारलेले शब्द . जगण किती बारकाव्याने अभ्यासालय या माणसाने.
वा वा वा !!!!!!!

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

M K Naik