रोज एका भाकरीचा प्रश्न आहे ;/
दु:ख हे हा नेहमीचा प्रश्न आहे ;/
बैसल्या जागीच चिंताग्रस्त सारे /
हा खरोखर काळजीचा प्रश्न आहे ;/
पायरी पाहून डोके टेकवावे /
आपुल्याही पायरीचा प्रश्न आहे ;/
काय केल्याने कळीचे फूल झाले ./
जाऊ द्याना तो कळीचा प्रश्न आहे ;/
----------------------------------------
पुन्हा घेतली मी भरारी वगेरे/
पुन्हा सज्ज झाले शिकारी वगेरे /
खरा प्रश्न मी टाकलेलाच नाही/
तुझा मात्र चेहरा विचारी वगेरे
बिचारच तो हा भिकारी निघाला
मला वाटले कि पुढारी वगेरे.
अतीही सुगंधी नसावीत नाती
पुन्हा येत जाते शिसारी वगेरे
------------------------------------------
वैभव जोशी .
जगण्याच्या प्रत्येक कंगो-याचे विवेचन किती सुंदर रीतीने केले आहे.
दु:ख हे हा नेहमीचा प्रश्न आहे ;/
बैसल्या जागीच चिंताग्रस्त सारे /
हा खरोखर काळजीचा प्रश्न आहे ;/
पायरी पाहून डोके टेकवावे /
आपुल्याही पायरीचा प्रश्न आहे ;/
काय केल्याने कळीचे फूल झाले ./
जाऊ द्याना तो कळीचा प्रश्न आहे ;/
----------------------------------------
पुन्हा घेतली मी भरारी वगेरे/
पुन्हा सज्ज झाले शिकारी वगेरे /
खरा प्रश्न मी टाकलेलाच नाही/
तुझा मात्र चेहरा विचारी वगेरे
बिचारच तो हा भिकारी निघाला
मला वाटले कि पुढारी वगेरे.
अतीही सुगंधी नसावीत नाती
पुन्हा येत जाते शिसारी वगेरे
------------------------------------------
वैभव जोशी .
जगण्याच्या प्रत्येक कंगो-याचे विवेचन किती सुंदर रीतीने केले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें