मंगलवार, 18 फ़रवरी 2014

या मधुघटीचे अमृत पिणे असह्य झालेय ।
सरसरुन काटा आण ना माझ्या तनुवर ।
शतजन्मांची तगमग , क्षितिजापल्याडचा मावळता दिनकर , क्लांत झालेल्या दिशा व रंगहीन झालेला रेलवे फलाट
कात टाकावी म्हणतोय,
पण कशी ?

परममित्र प्रकाशनाच्या श्री माधव जोशी यांचं दु:खद निधन

परममित्र प्रकाशनाचे PARAM MITRA Publications  श्री माधव जोशी यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे.  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ...