गुरुवार, 19 जुलाई 2012

My Two Gazals has been selected by Bhimrao Panchale for an Anthology of Gazls

सांगण्यास अत्यानंद होतो कि माझ्या दोन मराठी गजल भीमराव पांचाळे यांच्या '' सुरेश भटानंतर मराठी गजल " या संग्रहासाठी निवडल्या आहेत।

परममित्र प्रकाशनाच्या श्री माधव जोशी यांचं दु:खद निधन

परममित्र प्रकाशनाचे PARAM MITRA Publications  श्री माधव जोशी यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे.  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ...